Ishaqzaade Dainik Gomantak
मनोरंजन

10 Years Of Ishaqzaade: अर्जुन कपूरने शेअर केला 'इशकजादे' चित्रपटाच्या ऑडिशनचा किस्सा

Ajun Kapoor Latest News: अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांचा इशकजादे या चित्रपटाला आज 10 वर्षे पूर्ण झाली असून अर्जुन कपूरने एक सुंदर किस्सा शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात इशकजादे या चित्रपटातून केली. या चित्रपटामध्ये अर्जुन कपूरनेसह मुख्य भूमिकेत परिणीती चोप्रा होती. या चित्रपटातील अर्जुन कपूरचा (Arjun Kapoor) अभिनय प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. हबीब फैसल दिग्दर्शित या चित्रपटात अर्जुन-परिणितीशिवाय गौहर खान, अनिल रस्तोगी, शशांक खेतान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाच्या ऑडिशनपासून ते रिलीजपर्यंतचा प्रवास प्रत्येक अभिनेत्यासाठी खास असतो. (10 Years Of Ishaqzaade News)

* अर्जुन कपूर ऑडिशनपूर्वी घाबरला होता

अर्जुन कपूर त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या पहिल्या चित्रपटाला (Movie) 'इशकजादे' 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक पोस्ट सहारे केले आहे. या पोस्टमध्ये त्याने या चित्रपटातील काही सुंदर फोटो शेअर केले आहे.

* अर्जुन कपूर ऑडिशनपूर्वी घाबरला होता

अर्जुन कपूर त्याच्या 'इशकजादे' (Ishaqzaade) या चित्रपटाच्या ऑडिशनपूर्वी खूप घाबरला होता. अर्जुन कपूरने चित्रपट रिलीज झाल्यानंतर एका मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटाचे ऑडिशन त्याच्यासाठी परीक्षेपेक्षा कमी नव्हते आणि तो खूप घाबरला होता. यशराज स्टुडिओमध्ये त्यांनी ऑडिशन दिले होते.

(arjun kapoor latest news)

* ऑडिशनपूर्वी मिळालेल्या टिप्स

अर्जुन कपूरने सांगितले, 'मी आदित्य चोप्राला यशराज स्टुडिओमध्ये भेटलो. तो माझ्याशी इशकजादे या चित्रपटाबद्दल बोलले. एखादे मूल परीक्षा देणार आहे आणि त्याला पास होण्यासाठी टिप्स दिल्या जात आहेत, असे त्याने त्यावेळी माझ्याशी वागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shirgao: बळीराजा संकटात! शिरगावात भातशेती पाण्याखाली; पावसाच्या तडाख्याने रोपे मातीमोल

Goa Live News Updates: मांद्रे मधलामाज पुलाजवळ मागच्या तीन दिवसापासून जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

Vitthal Temple Goa: विठ्ठलापुरात भरला भक्तांचा मेळा! पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी; CM सावंतांकडून श्रींच्या मूर्तीवर अभिषेक

Ashadhi Ekadashi: गोमंतकीयांना उत्तम आरोग्‍य, सुख, समृद्धी लाभो! आरोग्‍यमंत्र्यांचे श्री विठूरायाला साकडे

Goa Fraud: मोबाईल लिंकवर पैसे पाठवले, नंबर झाला 'नॉट रिचेबल'; क्रिप्टोतून जादा परताव्याच्या आमिषाने 3.35 लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT