Meena Deshmukh Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Pandharpur: फॉर्च्युनर 50 फूट खोल कालव्यात कोसळली; लावणी कलावंत मीना देशमुख यांचा मृत्यू

या अपघातात त्यांची कन्या, नात आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत.

Pramod Yadav

Meena Deshmukh Accident News: फॉर्च्युनर कार 50 फूट खोल कालव्यात कोसळल्यानं जेष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख (Meena Deshmukh) यांचा मृत्यू झाला आहे. पंढरपूरजवळ रविवारी रात्री ही घडली. या अपघातात त्यांची कन्या, नात आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोडलिंबकडून पंढरपूरकडे येताना रविवारी रात्री एक फॉर्च्युनर कार 50 फूट खोल कालव्यात कोसळली. यात लावणी कलावंत मीना देशमुख यांच्यासह त्यांची कन्या, नात आणि चालक होते. या अपघातात मीना देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, त्यांची कन्या, नात आणि चालक जखमी झाले आहेत. गावातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

रात्रीच्या वेळी या रस्त्यावरील अरुंद पुलावरून गाडी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यानं कार या खोल कालव्यात पडल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. अरुंद पुलामुळे या परिसरात अनेकदा अपघात झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT