Maharashtra Political Crisis Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis: मोठी बातमी! शिंदे सरकार बचावलं, उद्धव ठाकरेंचा राजीनामा ठरला मुद्दा

शिंदे सरकार बचावले आहे.

Pramod Yadav

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज पाच न्यायमूर्तींंच्या घटनापीठाने निकाल दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड (CJI D Y Chandrachud) यांनी हा निकाल वाचून दाखवला. या निर्णयात महाराष्ट्रातील सरकार बचावले असून, शिंदे-फडणवीस सरकार सुरक्षित झाले आहे.

तसेच, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर, ते सरकार पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न केला असता असेही कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे तुर्तास तरी शिंदे सरकार बचावले आहे.

न्यायालयाच्या निर्णयातील महत्वाचे मुद्दे

- शिंदे गटाच्या भरत गोवावलेंची प्रतोद म्हणून निवड बेकायदेशीर 

- राज्यपालांची कृती बेकायदेशीर

- राज्यपालांनी राजकीय भूमिका घेणे चुकीचे

- पक्षांतर्गत वादासाठी बहुमत चाचणी वापरणे चुकीचे

- अविश्वास ठराव न आणता फक्त एका पत्रावर राज्यपालांनी बहूमत चाचणी बोलवली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सुट्टीला समुद्रकिनारी 24 तास जीवरक्षक

Goa Politics: खरी कुजबुज; ‘ते’ माजी आमदार पुन्हा उतरणार रिंगणात?

Vasco Market: '..तर पालिकेसमोर मासे विकू'! वास्कोतील विक्रेत्यांचा पवित्रा; अन्यत्र मासळी विक्री बंदी, सायबिणीच्या स्थापनेची मागणी

Goa coastal survey: गोवा मुक्तीनंतरचे सर्वात मोठे सर्वेक्षण! किनारी भागांत धास्ती; बेकायदा बांधकामांवर होणार कारवाई

GCA: अखेर विषय संपला! रोहन गावस देसाईच ‘जीसीए’चे प्रतिनिधी; BCCI निवडणुकीसाठी शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT