supreme court Twitter
महाराष्ट्र

न्यायमूर्ती Dipankar Datta यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शिफारस

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपंकर दत्ता (Dipankar Datta) यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दिपांकर दत्ता (Dipankar Datta) यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या निवेदनानुसार, सोमवारी (26 सप्टेंबर) सरन्यायाधीश उदय उमेश ललित यांच्या अध्यक्षतेखाली कॉलेजियमची बैठक पार पडली आहे. "सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने 26 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्याची शिफारस केली आहे," असे निवेदनात म्हटले आहे.

न्यायमूर्ती दत्ता यांची 22 जून 2006 रोजी कोलकाता उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 28 एप्रिल 2020 रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT