Supreme Court
Supreme Court Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये OBC आरक्षणाला परवानगी

दैनिक गोमन्तक

OBC Reservation: मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींसाठी आरक्षण लागू करुन महाराष्ट्रातील रिक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया दोन आठवड्यांत अधिसूचित करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, हे आरक्षण 367 स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू होणार नाही, जिथे निवडणूक प्रक्रिया आधीच सुरु झाली आहे.'

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) डिसेंबर 2021 मध्ये निर्देश दिले होते की, 'ओबीसींना (OBC) 2010 च्या निकालात दिलेल्या ट्रिपल टेस्टची पूर्तता केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणतेही आरक्षण दिले जाणार नाही.'

महाराष्ट्र सरकारचा युक्तिवाद

महाराष्ट्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, मागासवर्ग आयोगाच्या अहवालाने ट्रिपल टेस्ट पूर्ण केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला (Election Commission) तज्ञ समितीच्या अहवालाच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्याचे निर्देश द्यावेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT