विमानसेवा  Dainik Gomantak
महाराष्ट्र

दक्षिण आफ्रिकेसोबतची विमानसेवा बंद?

सार्स- सीओव्ही-2 चा ‘बी.1.1.529’ हा 15 व्या प्रकारात येतो. यामुळे WHO ने त्याला ‘ओमीक्रोन’ नाव देण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा विषाणू बोट्स्वाना (B 1.1.529) व्हेरिएंट सापडला आहे. आतापर्यंतच्या विषाणूंपैकी याचा प्रसार सर्वात वागत होत आहे असे दिसून आले. यामुळे या देशासोबतची विमानसेवा (Airlines) बंद करावी, अशा आशयाचे पत्र केंद्र शासनाने पाठवले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा B.1.1.529 विषाणू आढळून आला आहे. परंतु, त्याचा परिणाम लगेच देशावर किंवा राज्यावर होणार नाही. असे राजेश टोपे म्हणाले.

ओमीक्रोन विषाणू:

ग्रीक वर्णमालेनुसार ओमीक्रोन हे अक्षर 15 व्या स्थानी आहे. जगात अनेक भागात कोरोनाचे विविध प्रकार आढळून आले आहेत. सार्स- सीओव्ही-2 चा ‘बी.1.1.529’ हा 15 व्या प्रकारात येतो. यामुळे ‘डब्लूएचओ’ WHO ने त्याला ‘ओमीक्रोन’ नाव देण्यात आले आहे. ‘सार्स-सीओव्ही-2’ सहज लक्षात राहणारे ग्रीक वर्णमालेतील नाव असून आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे.

एकूण 7 देशातील विमान सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. त्यापैकी अमेरिका, सैदी अरेबिया, पाकिस्तान, ब्राझील, युरोपिय समुदाय (EU), कॅनडा या देशातील कोरोनामुळे विमानसेवेवर मोठा परिणाम झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maina Curtorim Mega Project Protest: सरपंच, सचिवावर कारवाई करा! मायणा-कुडतरी मेगा गृहप्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Goa Mega Project Protest: गावाचे गावपण नष्ट करु नका! दवंडे प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा मडगाव पालिकेवर मोर्चा; 15 दिवसांत प्रकल्प रद्द करण्याचे निवेदन

CM Janjatiya Maje Ghar Yojana: आदिवासी बांधवांसाठी खूशखबर! ‘मुख्यमंत्री जनजातीय माझे घर’ योजना सुरु; आता तुमचे घर होणार हक्काचे आणि कायदेशीर

Goa Crime: पुराव्यांअभावी तिघे मुक्‍त; मुख्य आरोपी मात्र फरार, मोरजीतील खोत खून प्रकरणाला कलाटणी

Goa Fishing Industry: "मत्स्यव्यवसाय बाहेरील लोकांच्या हातात जाऊ देऊ नका!" CM सावंतांचं गोमंतकीयांना परखड आवाहन

SCROLL FOR NEXT