आशिष शेलार Dainik Gomantak
महाराष्ट्र

शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहायला लागलीय...

संजय राऊत (Sanjay Raut) साहेब कोट शिवूनही बसले असतील. तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत, असा टोला शेलार (Shelar) यांनी लगावला.

दैनिक गोमन्तक

मुंबई: लोकसभेच्या पोटनिवडणुकीत (elections) शिवसेनेने दिवाळीच्या मुहूर्तावर दादरा नगर हवेलीमध्ये सीमोल्लंघन करत भगवा फडकविला. भाजपच्या जीवावर शिवसेनेचे (Shivsena) आमदार निवडून आले असे भाजपाच्या नेत्यांनी टीका केली. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनातून भाजपच्या नेत्यांवर हल्लबोल केला.

संजय राऊत म्हणाले, शिवसेना भाजपच्या (BJP) जीवावर नाही तर स्वबळावर ही पोटनिवडणूक जिकंली आहे असा दावा राऊतांनी केला आहे. यानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांना टोला दिला.

आशिष शेलार म्हणले की, एक निवडणूक काय जिंकलीय तर शिवसेना पंतप्रधानपदाची (PM) स्वप्न पाहू लागलीय, असा खोचक टोला शिवसेनेला त्यांनी लगावला. संजय राऊत यांनी तर कोटही शिवला असेल. असेही आशिष शेलार म्हणाले.

शिवसेनेने हुकूमशाहीच बोलले म्हणजे दिवसा संध्याकाळचा आणि रात्रीचा चंद्र दिसतो असे त्याचे वर्णन केल्यासारखं आहे. शिवसेनेने एक निवडणूक काय जिंकली. तर स्वप्नात पंतप्रधान होण्याचेही स्वप्ने पडू लागली आहेत.

यांनी मंत्रीमंडळाची (Cabinet) सुद्धा रचना करून खातेवापट सुद्धा केली असतील. राऊत साहेब कोट शिवूनही बसले असतील. तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत, असा टोला शेलार यांनी लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sonia Gandhi on Students Protest: विद्यार्थ्यांना शत्रू मानणारे सरकार! 'नीट' घोटाळ्यावरून सोनिया गांधींचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला

Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Horoscope: एकादशीचा शुभ मुहूर्त! 'या' राशींचे नशीब उजळणार; आर्थिक लाभासह करिअरमध्ये यशाचे संकेत

Goa Youth Protest: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT