Sanjay Raut and Devendra Fadnavis  Dainik Gomantak
महाराष्ट्र

...तर कदाचित आज तुम्ही मुख्यमंत्री असता; राऊतांचा फडणवीसांना टोला

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर बोचरी टीका केली होती.

दैनिक गोमन्तक

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासंदर्भात महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर बोचरी टीका केली. या टीकेला राऊत यांनी जाहीर सभेमध्ये उत्तर दिले. (Shiv Sena MP Sanjay Raut taunts Devendra Fadnavis)

“नागपूरच्या मातीमध्ये एक वेगळेपण आहे. ते नागपूरला वारंवार आले, तर त्यांना थोडी सुबुद्धी येईल", असे फडणवीस म्हणाले होते. राऊत यांनी पण हाच मुद्दा पकडून फडणवीस यांना टोला लगावला. ते म्हणाले, "फडणवीस यांना सुबुद्धी न आल्याने त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले."

“जर तुम्हाला त्यावेळी सुबुद्धी आली असती की, शिवसेना (Shiv Sena) हा आपला मित्र पक्ष आहे. शिवसेना हा आपला हिंदुत्ववादी पक्ष आहे. आपण त्या मैत्रीच्या नात्याने राहिले पाहिजे ही सुबुद्धी आली असती तर आज आपण कदाचित मुख्यमंत्री असता. पण तुम्हाला दुर्बुद्धी सुचली आणि आम्हाला सुबुद्धीची अक्कल तुम्ही देताय," अशी बोचरी टीका राऊत यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT