N. D. Patil Dainik Gomantak
महाराष्ट्र

N. D. Patil Dies: जेष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांच निधन

महाराष्ट्राचे लाडके प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे 93 वर्षी निधन

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राचे लाडके प्राध्यापक आणि राजकीय जीवनातील धडाडीचे नेते एन. डी. पाटील ( N. D. Patil) यांचे निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरात (Kolhapur) उपचार सुरू असतांना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांच्यावर गेल्या चार दिवसापासून कोल्हापुरात उपचार सुरू होता. (Latest news on N D Patil Death)

बदलत्या वातावरणामुळे त्यांना बरं वाटत नव्हतं. त्यामुळे एन.डी. पाटील यांना रुग्णालयात नेले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु त्यांनी या वयात देखील कोरोनावर मात केली होती. मात्र यावेळी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लिव्ह-इन पार्टनर परतली नवऱ्याकडे, प्रियकराची याचिका फेटाळत कोर्टानं झापलं; म्हणाले, 'अशा नात्यांना कायद्याचं कवच देता येणार नाही'

पाकिस्तानात प्रेम, लग्न अन् भारतात राहून हेरगिरी, एनआयएने जफर रियाजला ठोकल्या बेड्या; आयएसआयचा निघाला हस्तक

Goa Luthra Case: लुथरांच्या जामिनाला सरकारकडून आव्हान; बर्चप्रकरणी खंडपीठात धाव: अजय गुप्तालाही नोटीस, 15 रोजी सुनावणी

Hamza Burhan killed: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड 'हमजा बुरहान' ठार; मुझफ्फराबादमध्ये अज्ञात हल्लेखोरानं गोळ्या झाडून संपवलं

Pharmacy Strike: इस्‍पितळे वगळता इतर फार्मसी दिवसभर होत्या बंद; 'AIOCD'च्‍या देशव्‍यापी आंदोलनाला गोव्‍यातूनही उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT