Digambar kamt and sanjay Raut Dainik Gomantak
महाराष्ट्र

गोव्यात दिगंबर कामतांना मी काय समजावायचं? -संजय राऊत

गोव्यात शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र लढणार

दैनिक गोमन्तक

आगामी काळात गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या (Goa Assembly Elections 2022) पार्श्वभूमिवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी (PM Modi) भारत पाकिस्तानवर रोज चर्चा करतात मात्र भारत चीनवर बोलत नाहीत, असे राउत यावेळी म्हणाले. भाजपच्या (BJP) नेत्यांना डोळे तपासण्याची आवश्यकता आहे असा टोला त्यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या टीकेला उत्तर देताना लगावला आहे. यावेळी ते गोव्यातील महाविकास आघाडी बद्दलही बोलले.

यावेळी गोव्यात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (NCP) एकत्र लढणार असल्याची माहिती दिली. त्याबरोबर प्रफूल पटेल सोबत बोलण झालं आहे आणि आम्ही 18 तारखेला गोवा दौऱ्यावर जाणार आहोत त्याबरोबर तेथिल स्थानिक कॉंग्रेस नेत्यांशी आणि तृणमूलच्या (TMC) काही नेत्यांशी संवाद साधणार असल्याचे राउत यांनी यावेळी सांगितले. तसंच आगामी काळातील विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना उत्तर प्रदेशमधून 50 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

गोव्यातील जेष्ठ कॉंग्रसेनेते दिगंबर कामत (Digambar kamat) यांच्या बद्दल विचारले असता, ते गोव्यातील जेष्ठ नेते आहेत त्यांनी बरेच वर्ष राजकारण केले त्यांच्याशी मी काय बोलायचं असे मत त्यांना या प्रश्नाचे उत्तर देतांना व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लिव्ह-इन, लग्न अन् मग मृत्यूचा थरार! नवऱ्यानं घेतला गळफास, बायकोनं 17व्या मजल्यावरुन मारली उडी; बंगळुरुतील धक्कादायक घटना

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

Dailyhunt आणि Josh च्या प्रगतीला नवा वेग! पी. आर. रमेश आता सांभाळणार VerSe Innovation च्या ऑडिट कमिटीची धुरा

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

SCROLL FOR NEXT