PM Modi  Dainik Gomantak
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर, वाचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लीकवर

पुण्यातील महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करतील.

दैनिक गोमन्तक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे मेट्रोच्या वनाझ ते गरवारे या एक टप्प्याचे मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तसेच नदीसुधार प्रकल्पाची देखील सुरुवात केली जाणार आहे. सकाळी दहाच्या सुमारास मोदींचे पुण्यात आगमन होणार. त्यानंतर ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करतील.

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) गरवारे येथे मेट्रोचे उद्घाटन करून मेट्रोने प्रवास करतील. यानंतर एमआयटी जवळील भाजपकडून सभा आयोजित केली जाणार आहे. या सभेनंतर मोदी आर के लक्ष्मण गॅलरीचे उद्घाटन करतील आणि सिम्बॅायसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहे. यानंतर मोदी दुपारी 2:30 च्या सुमारास विमानतळाकडे रावण होणार आहे.

दरम्यान मोदींच्या पुणे दौऱ्या आधीच येथील राजकारण तापल आहे. अर्धवट प्रोजेक्टसचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करत असल्याचे टिका शरद पवार यांनी केली आहे. मोदींच्या पुणे दौऱ्या दरम्यान त्यांचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आंदोलन करत काले झेंडे दाखवणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT