परमबीर सिंग  Dainik Gomantak
महाराष्ट्र

परमबीर सिंग चांदीवाल आयोगासमोर हजर

गोरेगावमध्ये नोंदवलेल्या वसुलीच्या प्रकरणात डीसीपी (DCP) नीलोत्पल आणि त्यांच्या टीमकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी चांदीवाल आयोगाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांचे जामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग आज मुंबईत चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) हजर झाले. अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस अधिकाऱ्याने लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची आयोग चौकशी करत आहे. चांदीवाल आयोगाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांना याआधी आयोगासमोर हजर न राहिल्याबद्दल एका आठवड्याच्या आत मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 15,000 रुपये जमा करण्यास सांगितले आहे.

अनेक महिन्यांपासून बेपत्ता

परमबीर सिंग यांच्यावर आरोप झालेनंतर ते अचानक बेपत्ता झाले आहोत. अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गेल्या आठवड्यात गुरुवारी मुंबईमध्ये आले. त्यानंतर ते प्रथम गुन्हे शाखेच्या कार्यालयात गेले. त्यानंतर त्यांची सुमारे 7 तास चौकशी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगावमध्ये नोंदवलेल्या वसुलीच्या प्रकरणात डीसीपी नीलोत्पल आणि त्यांच्या टीमकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT