Nitesh Rane Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारने वसुलीबाजीतून भरली तिजोरी

मुख्यमंत्र्यांचे (CM) घर, कामगारांना देण्यात आलेला बोनस आणि वाढती महागाई (Inflation) यांच्यातील तफावत आणि जनतेची फसवणूक केली असे नितेश राणे म्हणाले.

दैनिक गोमन्तक

महापालिका आणि जिल्हा बॅंक निवडणुक (Election) यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते सोशल मिडियावर टिप्पणी किट असतात. काही ना काही घटना आणि वक्तव्यांवरून एकमेकां बद्दल टोलेबाजी सुरु असते.

वाढती महागाई, दररोज होणारी इंधन दरवाढ, विविध प्रकल्पाचा निधी यावरून भाजपा (BJP) कडून मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकाकेली आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्वीटद्वारे एका कार्टूनच्या माध्यमातून टीका केली आहे.

नितेश राणेंनी एक कार्टून प्रदर्शित केले आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांचे (CM) घर, कामगारांना देण्यात आलेला बोनस आणि वाढती महागाई यांच्यातील तफावत दाखवली आहे. शिवाय विविध प्रकल्पांसाठी मंजूर झालेला निधी याचेही चित्र दिसत आहे.

तसेच 'वसूलीबाजीतून सरकारने स्वतःची तिजोरी आणि जनतेच्या पदरात दरिद्री दिली' असा हल्लबोल राणेंनी ठाकरे सरकारवर (Thackeray government) केला. यामध्ये स्वत:ची तिजोरी फुल, आणि जनतेची दिशाभूल असेही त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT