Medicines  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai: 1400 कोटी रुपयांचे 703 किलो एमडी अमली पदार्थ जप्त, 5 जणांना अटक

मुंबई पोलिसांच्या अॅंटी नार्कोटिक्स सेलने नालासोपारा परिसरातून 703 किलो एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

पाच अमली पदार्थ तस्करांना गुरवारी अटक करण्यात आली आणि मुंबईच्या पालघरमधील नालासोपारा शहरात 703 किलोग्राम एमडी अमली पदार्थाची मोठी खेप जप्त करण्यात आली आहे. (Mumbai 703 kg MD drug worth Rs 1400 crore seized 5 arrested)

मुंबई पोलिसांच्या अॅंटी नार्कोटिक्स सेलने नालासोपारा परिसरातून 703 किलो एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच पाच अमली पदार्थ तस्करांना दत्ता नलावडे अॅंटी-नार्कोटिक्स सेलने अटकेत घेतले आहे.

जप्त केलेल्या अमली पदार्थांची खेप सुमारे 1400 कोटी रुपयांची आहे, असं DCP यांनी याबाबत ही माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT