Navneet Rana and Ravi Rana Got Bail dainik Gomantak
महाराष्ट्र

राणा दाम्पत्यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

रवी राणा आणि आमदार रवी राणा यांना जमीन मंजूर झाला आहे.

दैनिक गोमन्तक

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा जामीन मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील खाजगी निवासस्थान 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याच्या जाहीर घोषणेवरून झालेल्या वादात अपक्ष लोकसभा सदस्या नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना 23 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती.

दरम्यान राणा दाम्पत्याना मोठा दिलासा मिळाला आहे. तर अमरावती येथे त्यांच्या राहत्या घरी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT