Eknath Shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे रेडिसन हॉटेलच्या बाहेर, विमानतळाच्या दिशेनं एकटे रवाना

आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे.

दैनिक गोमन्तक

विधानपरिषदेचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीतून खदखद बाहेर येत आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या अन्य आमदारांच्या बंडखोर वृत्तीमुळे राज्यातील उद्धव ठाकरे सरकार अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रात दुसरीकडे मात्र ते वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. (Maharashtra Politics Crisis Updated News)

आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून "राज्याच्या हितासाठी" लवकरात लवकर आसाम सोडण्यास सांगितले होते.

पत्र मिळताच एकनाथ शिंदे गुवाहाटीच्या रेडिसन हॉटेलमधून बाहेर पडले आहेत. तसेच शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना होऊ शकतात असेही वृत्त सद्या समोर येत आहे. गेले तीन दिवस शिंदे आणि शिंदे गटातील आमदार गुवाहाटीच्या रेडिसन हॉटेल होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT