Maharashtra political crisis | Thackeray vs Shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

ठाकरे गटाला झटका, न्यायालयाने मागणी फेटाळली; सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 21, 22 फेब्रुवारीला

सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 21, 22 फेब्रुवारीला होणार आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने आज एका मुद्द्यावर निकाल दिला. यामध्ये ठाकरे गटाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे ठाकरे गटाची पुन्हा निराशा झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता 7 सदस्यीय खंडपीठासमोर जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर आता पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीला होणार असे सुप्रिम कोर्टाने सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'उत्पल यांना भाजपात येण्यास विरोध नाही'! मंत्री बाबूश यांचे प्रतिपादन; मनोहर पर्रीकरांचे पक्षासाठी मोठे योगदान असल्याची केली आठवण

LPG Gas Cylinder: गॅस एजन्सींवर करडी नजर! काळाबाजार रोखण्यासाठी 53 कर्मचाऱ्यांची नियुक्ती; 25 दिवसांनीच होणार बुकिंग

VIDEO: हृदयद्रावक! मद्यधुंद चालकाने कारखाली चिरडले, कुटुंबाचा आधार हरपला; ताळगाव येथील दुर्दैवी घटना

Goa Politics: खरी कुजबुज; धीरयोच्या बैलाला श्रद्धांजली

Mirabag: '2 दिवसात निर्णय द्या, अन्यथा आंदोलन तीव्र'! मीराबागवासीयांचा निर्धार; प्रेझेंटेशनवेळी पोलिस छावणीचे स्वरूप VIDEO

SCROLL FOR NEXT