रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरजन्य परिस्थिती Dainik Gomanatk
महाराष्ट्र

रत्नागिरीत पावसाचा जोर कायम : पुन्हा एकदा पूरजन्य परिस्थिती

पुढील दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट (Red alert) देण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रत पावसाचा जोर कायम असून रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri district) राजापूर मधील जनजीवन पावसामुळे (Rain) पुन्हा विस्कळीत झाले आहे. राजापूर तालुक्यात(Rajapur taluka) रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोदवली आणि अर्जुना नदीला पुर आला आहे. येथील बाजारपेठेत (Market) पाणी शिरळे आहे. या तालुक्यातील शिवाजी चौकात पाणी शिरल्यामुळे राजापूरला पुराचा वेढा निर्माण झाला आहे.

राजापूरला दुसऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे. पुढील दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली आहे. येथे पावसाची संततधार सुरू असल्याने नद्यांचे पाणी पातळीत वाढ होऊन पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.

दरम्यान ,या पावसामुळे सुखनदी, निर्मला, तिलारी, तेरेखोल या नद्या भरुन गेल्या आहेत. त्यामुळे नदीकाठ राहणाऱ्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामाला आता वेग आला आहे. सिंधुदुर्गमध्ये 16 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim Fire: सेरेंडिपीटी महोत्सवाच्या सेटला लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता, पणजीत टळली मोठी दुर्घटना; Watch Video

Viral Video: शाळेच्या भिंतीवरुन उडी मारुन शेडवर उतरले, पण खाली पाहतो तर काय... क्लास बंक करणं पठ्ठ्याला पडलं महागात; पोरीनं काढला पळ

ICC Fine Team India: रोहित, विराटसह सर्वच खेळाडूंना धक्का! 'आयसीसी'ने ठोठावला दंड; एकदिवसीय मालिकेतील 'ती' चूक पडली भारी

Crime News: थंडीत मरण्यासाठी उंच पर्वतावर सोडलं, फोन सायलेंट केला, ब्लँकेटही दिलं नाही; गिर्यारोहक बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला मारलं? काय नेमकं प्रकरण?

Indigo Flights: मोपा विमानतळावर 8 तर दाबोळीत 9 विमाने रद्द; इंडिगोच्या गोंधळामुळे मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांचे प्रवास ठप्प

SCROLL FOR NEXT