Maharashtra|Pune-Solapur highway  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Pune Solapur Road Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर बसचा भीषण अपघात, 4 जण ठार, 15 जखमी

पुण्यातील चौफुला येथे पुणे सोलापूर मार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Pune Solapur Road Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर पुणे जिल्ह्यातील यवत गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसने धडक दिल्याने 4 जण ठार, 15 जखमी झाले आहे. सकाळी 5 च्या सुमारास ही वाजता ही घटना घडली. मृतांपैकी तीन पोलिस असल्याची माहिती मिळत आहे. जखमी असलेल्या काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT