Fire at Khairane MIDC Industrial Area in Navi Mumbai  Danik Gomantak
महाराष्ट्र

नवी मुंबईत अग्नितांडव, एकापाठोपाठ 8 कंपन्यांना भीषण आग

कंपनीत काही कामगार अडकल्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

नवी मुंबई एमआयडीसी येथील वेस्ट क्लाय पॉलिकॅब कंपनीला शुक्रवारी भीषण आग लागली आहे. या आगीने राैद्ररूप धारण केले यात एकापाठोपाठ आठ कंपन्यांना याचा फटका बसला आहे. यात रबर निर्मिती, बदाम कंपनी आणि केमिकल कंपनीला आग लागली आहे. कंपनीत काही कामगार अडकल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. (Fire at Khairane MIDC Industrial Area in Navi Mumbai)

ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पाहोचल्या आहेत. कंपनीत काही कामगार अडकल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून शेजारच्या कंपन्यांना आग लागू नये म्हणून कुलिंग प्रोसेस सुरू करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

SCROLL FOR NEXT