Ajit Pawar Dainik Gomantak
महाराष्ट्र

'नको म्हटले तरी आले अन् तुरुंगात गेले': उपमुख्यमंत्री अजित पवार

आज राणा दाम्पत्याची जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

गेले काही दिवस हनुमान चालीसा आणि नमाज पठणाचा भोंगा यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात राणा दाम्पत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक होत राणा यांच्या घरी जाण्याची भाषा करत होते तर नवनीत राणा मातोश्रीवर जाणार असल्याचे म्हणत होते. याच मुद्द्यावरून हे प्रकरण शिगेला पोहोचले असून मातोश्रीवर जाण्याचा हट्ट आणि मुख्यमंत्र्यांविरोधात केलेले बंड आता राणा दाम्पत्याला महागात पडले आहे. (Even though they said no Rana couple came and went to jail Ajit Pawar)

दरम्यान हनुमान चालीसा वादावरून उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रियासमोर आली आहे, राणांना आंदोलन करू नका म्हणून पालिसांनी सांगितल होत तरीही ते मुंबईत आलेच असं वक्तव्य महाराष्ट्राचे (Maharashtra) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत केलं आहे.

तसेच आज राणा दाम्पत्याची जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. वकील रिझवान मर्चंट कोर्टात बाजू मांडणार आहेत. राणा दाम्पत्याला घेऊन पोलिसांचा फौज फाटा कोर्टाकडे रवाना झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT