Esakal No 1 Digital News Platform Dainik Gomantak
महाराष्ट्र

E-Sakal: 'ई-सकाळ'चे निर्विवाद वर्चस्व! 55 मिलियन वाचकांसह पुन्हा ठरले नंबर 1

Esakal No 1 Digital News Platform: डिजिटल पत्रकारिता आणि विश्वासार्ह बातम्यांच्या विश्वात ‘eSakal.com’ ने नंबर 1 डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म म्हणून आपले स्थान अधिक भक्कम केले.

Manish Jadhav

Esakal No 1 Digital News Platform: डिजिटल पत्रकारिता आणि विश्वासार्ह बातम्यांच्या विश्वात ‘eSakal.com’ ने नंबर 1 डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म म्हणून आपले स्थान अधिक भक्कम केले. मराठी वाचकांचा मोठा प्रतिसाद आणि अढळ विश्वासाच्या जोरावर ‘ई-सकाळ’ने न्यूज जगतात इतिहास रचला.

ताज्या आकडेवारीनुसार, ‘eSakal.com’ कडे तब्बल 55 मिलियन युनिक व्हिजिटर्सची वाचकसंख्या आहे. डिजिटल न्यूज माध्यमांच्या या स्पर्धेत ‘ई-सकाळ’ने आपल्या स्पर्धकांना खूप मागे सोडले. आकडेवारीची तुलना करायची झाल्यास, News18Marathi.com कडे 30 मिलियन, ABP Live Marathi 23 मिलियन, महाराष्ट्र टाइम्स 22 मिलियन, झी-मराठी 21 मिलियन तर लोकमतकडे 16 मिलियन युनिक व्हिजिटर्स नोंदवले गेले. यावरुन स्पष्ट होते की, ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि अचूक विश्लेषणासाठी कोट्यवधी मराठी जनतेची पहिली आणि एकमेव पसंती ही फक्त आणि फक्त ‘ई-सकाळ’लाच आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात ब्रँडची खरी ताकद आणि ओळख निर्माण करण्यासाठी योग्य डिजिटल (Digital) व्यासपीठाची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे.

आपल्या निष्पक्ष बातम्या, वैविध्यपूर्ण आशय आणि डिजिटल क्षेत्रातील आघाडीच्या तंत्रज्ञानामुळे ‘ई-सकाळ’ने मराठी डिजिटल विश्वात स्वतःचा एक वेगळा आणि भक्कम दबदबा निर्माण केला. डिजिटल क्षेत्रातील हे अभूतपूर्व यश दर्शवते की, वाचकांचा ‘ई-सकाळ’ या नंबर 1 प्लॅटफॉर्मवर असलेला विश्वास दिवसेंदिवस अधिकच दृढ होत चालला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RBI Plastic Currency: 'आत्मनिर्भर भारता'चे आणखी एक पाऊल! केंद्र सरकारकडून 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांच्या छपाईला मंजुरी

Vasco Bus Stand Fish Selling: वास्को बसस्थानकावर मासेविक्रीचा त्रास; दुर्गंधीने प्रवासी हैराण, कारवाईची मागणी

Indian Football League: शेवटच्या मिनिटाला एफसी गोवाचा गोल! स्पोर्टिंग क्लब दिल्लीविरुद्ध थरारक 1-1 बरोबरी

Ranji Trophy: रणजी करंडकात गोव्यावर पराभवाचे संकट; विदर्भाची 222 धावांची आघाडी, डावाने पराभव टाळण्याचे आव्हान

Cyber Attack: Apple यूजर्स सावधान! iPhone, iPad आणि MacBook वर सायबर हल्ल्याचा धोका; हॅकर्सपासून वाचण्यासाठी तातडीने करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT