Nitin Gadkari
Nitin Gadkari  Danik Gomantak
महाराष्ट्र

बहुइंधनी वाहने बनविणे बंधनकारक; नितीन गडकरी

दैनिक गोमन्तक

सर्वच वाहनांमध्ये बहुइंधनी इंजिन वापरण्यासाठी येत्या तीन ते चार महिन्यांत याबाबत आदेश देणार आहे, असे केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पुण्यातील उड्डाणपुलाची पायाभरणी नितीन गडकरी यांच्या हस्ते झाली. यावेळी बोलत असताना ते म्हणाले, मला माझ्या जीवनकाळात देशाला पेट्रोल-डिझेलच्या वापरापासून पूर्णपणे मुक्त होवून स्थानिक पातळीवरील तयार होणाऱ्या इथेनॉलच्या वापराकडे देश वळलेला मला पाहायचा आहे.

येणाऱ्या तीन ते चार महिन्यांत मी एक आदेश जारी करत आहे, तो म्हणजे बीएमडब्ल्यूपासून मर्सिडिजपर्यंत, तसेच टाटापासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्यांनी कारमध्ये बहुइंधनी(Multi fuel) इंजिन बसवावे. बजाज, टीव्हीएस या सारख्या कंपन्यांना बहुइंधनी इंजिन वापरण्याचा सूचना मी त्यांना या आधीच दिलेल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT