Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुख्यमंत्री बनणं हे माझं स्वप्न नव्हतं - उद्धव ठाकरे

''मी असेपर्यंत सीएम माझ्या पक्षाचा झाला पाहिजे हे स्वप्न''

दैनिक गोमन्तक

नेहमी राजकारणावरुन एकमेकांवर आरोपाचे आसुड ओडणारे नेते कधी - कधी आपला व्यक्तीगत प्रवास ही सांगणे पसंत करतात. याबाबत शिवसेनाची स्थापना करणारे बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणारे शरद पवार यांसारख्या नेत्यांच्या जीवनातील अनेक किस्से त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कथन केलेले आहेत. असाच काहीसा किस्सा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही सांगितला आहे. (Becoming Chief Minister was not my dream - Uddhav Thackeray )

भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या रौप्य महोत्सव समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले कि, मुख्यमंत्री बनणं हे माझं कधीच स्वप्न नव्हतं. मी मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलंही नव्हतं, पण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि मी मुख्यमंत्री झालो. आता मी असेपर्यंत सीएम माझ्या पक्षाचा होत राहिल, हे ही माझं स्वप्न आहे", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मी मुख्यमंत्री बनेन असं माझ्या स्वप्नातही आलं नाही. पण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि माझ्यावर राज्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आली. मी मुख्यमंत्री होईल, असं जरी मला वाटलं नव्हतं तरी मुख्यमंत्री माझ्या पक्षाचाच असेल हे माझं स्वप्न होतं. तसेच मी असेपर्यंत सीएम माझ्या पक्षाचा होत राहील, हे ही माझं स्वप्न आहे." असे यावेळी म्हणाले महत्त्वकांक्षी अनेक राजकिय नेते याबद्दल खुलासे करतात मात्र मुख्यमंत्री होण्याचं आपलं स्वप्नच नव्हतं अशी प्रांजळ कबुली देणारे कमी राजकिय नेते असतात. यापैकीच उद्धव ठाकरे एक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT