Accident Death In Mumbai Goa Highway  Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; एक ठार

मुंबई-गोवा महामार्गावर चालकाला झोप अनावर झाल्याने ताबा वाहनावरील ताबा सुटून एक भीषण अपघात झाला आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र: मुंबई-गोवा महामार्गावर चालकाला झोप अनावर झाल्याने ताबा वाहनावरील ताबा सुटून एक भीषण अपघात झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार चालकाला झोप अनावर झाल्यामुळे गाडीवरील ताबा सुटून चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या गाडीला जोरदार धडक दिली.

(Accident Death In Mumbai Goa Highway)

ही धडक इतकी भीषण होती की गाडी या बस मधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत. ही घटना पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील उधळे गावानजीक घडली

अपघातात सरस्वती गंगाराम घाडी, (७०, रा. उभावाडा, लांजा), महेश राजाराम पेंढारकर, (४२, रा. नांदगाव ता. चिपळूण), अक्षता अनंत मांडवकर (२४, रा. नालासोपारा, ठाणे), हे तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

जिव्हारी खेळ! पाणी टंचाईमुळे महिलांनी गाठले महामार्गावर उधळे गावानजीक ताे आला असता चालकाला झोप लागली आणि वाहनावरील ताबा सुटला. दरम्यान आराम बस पेट्रोलपंपासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिंद्रा पिकअप (एमएच ०८, एपी ३२८१) गाडीला धडकली.

या धडकेबराेबर महिंद्रा पिकअप समाेरच उभ्या असणाऱ्या रेडीमिक्स सिमेंट टँकर (एमएच ०४, जेके २७५३)वर आदळला तर टँकर इनोव्हा (एमएच ०६, एएन ८४४२) ला पाठीमागून धडकला.आराम बसच्या केबिनमध्ये बसून प्रवास करणाऱ्या प्रवासी जागीच मृत्युमुखी पडला याचे नाव रोशन हरी सरफरे असे आहे तर बसमधील अन्य तिघे जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर जखमींना तात्काळ कळली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघाताची नोंद खेळ पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: भारतासाठी ओव्हल 'लकी' की 'अनलकी'? कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? गिल सेना करणार मोठा चमत्कार

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly Session: गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ, जून 2025 पर्यंत 54. 5 लाख पर्यटकांची नोंद; मंत्री रोहन खंवटेंची माहिती

महाराष्ट्र, कर्नाटकात दारु तस्करी रोखण्यासाठी गोवा सरकारचा मोठा निर्णय, सीमेवर उभारणार तपासणी नाका Video

SCROLL FOR NEXT