Goa Latest Updates Dainik Gomantak
Live Updates

Goa Latest Updates: रघुवीर बागकरला 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Breaking News Marathi: जाणून घ्या गोव्यातील राजकरण, क्रीडा,मनोरंजन आणि इतर घडामोडी

Sameer Amunekar

Arpora Nightclub Fire: रघुवीर बागकरला 5 दिवसांची पोलीस कोठडी

बर्च आग प्रकरण: म्हापसा जेएमएफसी न्यायालयाने रघुवीर बागकरला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ईडीच्या कार्यालयासमोर गाड्यांचा ताफा

अंमलबजावणी संचालनालयातर्फे ( ईडी) गोव्यात काल, शुक्रवारी छापा टाकण्यात आला. परंतु कर्नाटकातून आलेल्या गाडयांचा ताफा अजूनही पाटो येथील ईडी कार्यालयासमोर उभा आहे. त्यामुळे ईंडी आज आणखी काही छापे टाकणार काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Bicholim: डिचोलीत दोन दुचाकींमध्ये समोरासमोर टक्कर; महिला गंभीर जखमी

डिचोली येथे दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एक महिला स्कुटरचालक गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला.

मोले येथील कॉर्पोरेशन बँकेचं एटीएम अनेक दिवसांपासून बंद, पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना अडचण

मोले कॉर्पोरेशन बँकेचे एटीएम गेली कित्येक दिवस बंद असल्याने या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कर्नाटक तसेच इतर भागातून येणाऱ्या तसेच दूधसागर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पैसे काढायचे असल्यास एटीएम सैदव्य बंद मिळत असते.तेव्हा बँकचे संबंधित ज्येष्ठ अधिकारी तसेच बँक व्यवस्थापकाने या कडे गांभीर्याने लक्ष द्यावे व लवकरात लवकर एटीएम सुरू करावे अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Racing Festival 2026: गोव्यात रंगणार 'इंडियन रेसिंग फेस्टिव्हल'चा थरार, CM प्रमोद सावंतांनी पोस्ट करत दिली माहिती

VIDEO: "म्हणून 50 हजार खर्चून गोव्याला जातो!" समुद्रात कचरा फेकणाऱ्या पर्यटकाचा व्हिडिओ पाहून नेटकर्‍यांचा पारा चढला

Rohit Sharma Record: 'हिटमॅन'च्या निशाण्यावर बूम बूम आफ्रिदीचा 'तो' मोठा रेकॉर्ड; तिसऱ्या सामन्यात रोहित रचणार इतिहास

"एक आठवड्यात 10 कोटी दे नाहीतर तुला..." प्रसिध्द गायकाला 'लॉरेन्स बिश्नोई गँग'कडून धमकी, मनोरंजन विश्वात खळबळ

Siolim Bridge Car Stunts: स्टंटबाजीचा नाद अन् पोलिसांचा प्रसाद! शिवोली पुलावरील घटनेनंतर 'रेंटेड कार' जप्त, पर्यटकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT