Arrest Canva
Live Updates

Goa News: नुवे येथील दरोडाप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी मोठी कारवाई, एकाला ठोकल्या बेड्या; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Breaking News Marathi: जाणून घ्या गोव्यातील राजकरण, क्रीडा,मनोरंजन आणि इतर घडामोडी.

गोमन्तक डिजिटल टीम

चिंबल ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांना भेटले: प्रशासन स्तंभ रद्द करता येईल, पण युनिटी मॉल...

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतल्यानंतर, चिंबेल ग्रामस्थांनी सांगितले की त्यांनी युनिटी मॉल प्रकल्प आणि प्रशासन स्तंभ रद्द करण्याच्या त्यांच्या मागणीवर चर्चा केली. मुख्यमंत्री युनिटी मॉलवर ठाम राहिले, त्यांनी सांगितले की त्यावर सुमारे २५ कोटी रुपये आधीच खर्च झाले आहेत, परंतु प्रशासन स्तंभ रद्द करता येईल असे संकेत दिले. तथापि, ग्रामस्थांनी सांगितले की ते त्यांच्या प्रभाव क्षेत्रात येणाऱ्या युनिटी मॉलला विरोध करत राहतील. मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की युनिटी मॉलबाबत अंतिम निर्णय सविस्तर अभ्यास आणि भौतिक सीमांकनानंतरच घेतला जाईल.

नुवे येथील दरोडाप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी मोठी कारवाई, एकाला ठोकल्या बेड्या

नुवे येथील दरोडाप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी मोठी कारवाई केली. अर्जुन गायकवाड या आरोपीला बेड्या ठोकल्या. लवककरच पोलिसांकडून अधिक माहिती दिली जाईल.

Dhirio In Salcete: सासष्टीमध्ये बेकायदेशीर धिरियोचे आयोजन

सासष्टी तालुक्यात एका बेकायदेशीर धिरियो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे वृत्त आहे. बुधवारी सकाळी ९:३० ते १०:०० च्या दरम्यान, कुडतरी येथील जाकाकोंड येथे एक धिरियो आयोजित करण्यात आला होता.

Parra Fire News: पर्रा येथे आगीत घर जळून खाक

पर्रा येथील पोर्तुगीजकालीन एक जुने घर बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत जळून खाक झाले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. म्हापसा अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. अंदाजित नुकसान सुमारे ५ लाख रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यापूर्वी बिहार संघात मोठी उलथापालथ! सकिबुल गनीकडून कर्णधारपद काढून घेतलं, मंगल महरौर करणार नेतृत्व

India U19 Cricket: गोव्याच्या चिगुरुपती व्यंकटची टीम इंडियात एंट्री; आशिया कपसाठी मिळाली संधी

Panaji Market: वास्कोच्या आगीनंतर पणजी महापालिका सतर्क; खाद्यपदार्थ बनविणाऱ्या दुकानाला ठोकले टाळे

अविवाहित असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवलं... लैंगिक शोषण प्रकरणात संशयिताला दिलासा नाही, अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला

River Pollution: साळ नदीच्या प्रदूषणाला बेकायदेशीर घरे कारणीभूत? सरपंच डिक्सन वाझ यांचा आरोप

SCROLL FOR NEXT