Goa live news in Marathi Dainik Gomantak
Live Updates

Goa Live News: कुटुंबासोबत सुट्टीवर आलेल्या पर्यटकाचा हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

Goa Breaking Marathi News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकरण, क्रीडा, मनोरंजन, सेंट झेवियर फेस्त आणि महत्वाच्या घडामोडी.

गोमंतक ऑनलाईन टीम

कुटुंबासोबत सुट्टीवर आलेल्या पर्यटकाचा हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

पटियाला, पंजाब येथून कुटुंबासोबत गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी आलेले हरिंदरजीत (वय ४१) यांचा मंगळवारी दुःखद अंत झाला. कांदोळी येथील एका हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. पहाटे ४.०६ वाजता कळंगुट पोलिसांना घटनेची माहिती मिळाली आणि त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, हरिंदरजीत यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बांबोळी येथील जीएमसी येथे जतन करण्यात आला आहे.

'गोयंचो सायब'च्या दर्शनासाठी जुने गोव्यात भक्तांचा महासागर!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात 'दीपवीर'चा शाही अंदाज! चुलत भावाच्या लग्नाला लावली हजेरी, सून दीपिकाने पार पाडल्या जबाबदाऱ्या; Video Viral

Vasco Traffic Diversion: 6 महिने वाहतूक वळवण्यास आमचा विरोधच! दाबोळी उड्डाण पुल बांधकाम, वास्कोतील डायव्हर्जनला नागरिकांचा नकार

Nandi Darshan: 'पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों'! पर्तगाळ येथे नांदी दर्शन; 575 कलाकारांनी उलगडला सांस्कृतिक ठेवा

Goa Cyber Crime: काळजी घ्या! गोव्यात महिन्‍याला 5 सायबर गुन्हे, 267 गुन्‍ह्यांची नोंद; गृहमंत्रालयाची आकडेवारी उघड

Goa Crime: 2 पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक, लाथाबुक्क्यांनी मारहाण! सहाजणांविरोधात गुन्हा, दोघा संशयितांना सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT