Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

विराट कोहली Instagram वरून कमावतो करोडो रुपये

इंस्टाग्रामवर (Instagram) या सोशल मिडियावर प्लटफॉर्म (Social Media) सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचे (Virat Kohli) नाव आहे.

दैनिक गोमन्तक
Virat Kohli

विराट कोहली (Virat Kohli) भारतीय खेळाडू म्हणून स्वत: एक सर्वात मोठा ब्रॅंड बनला आहे. हॉपर हेडक्वार्टरने इंस्टाग्रामवरील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत विराट कोहलीचे देखील नाव आहे.

Virat Kohli

या यादीत विराट (Virat Kohli) 19 व्या स्थानावर आहे. इंस्टाग्रामवर त्यांचे 180 मिलियन फॉलोअर्स आहेत. तो जगातील सर्वाधिक फॉलो केला जाणारा खेळाडू आहे. याच कारणामुळे तो इंस्टाग्राम पोस्टवरुन करोडो रुपये कमवतो.

Virat Kohli

हॉपरच्या यादीनुसार कोहलीला त्याच्या एका पोस्टसाठी सुमारे पाच कोटी रुपये मिळतात. तसेच या यादीमध्ये प्रियंका चोप्राचे 27 वे स्थान आहे.

Virat Kohli

कोहलीशिवाय या यादीत दुसरे स्थान मिळवणारा खेळाडू एबी डिव्हिलियर्स आहे. हा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार असून 76 व्या स्थानावर आहे. तर पाहिल्या स्थानावर क्रिस्टियानो रोनाल्डो आहे. याला एका पोस्टसाठी 11 कोटी मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT