Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

Video: RCB vs CSK सामन्यापूर्वी विराटने अनुष्कासोबत जिममध्ये घालवला वेळ

विराट कोहलीने मंगळवारी संध्याकाळी त्याच्या ट्विटर अकाऊंटवर दोन व्हिडिओ शेअर केले.

दैनिक गोमन्तक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. विराट कोहलीला बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) सोबत सामना खेळायचा आहे. सामन्यापूर्वी विराट कोहली जिममध्ये घाम गाळताना दिसला. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी अनुष्का शर्माही होती. (Virat Kohli and Anushka Sharma's exercise video goes viral on internet)

विराट कोहलीने मंगळवारी संध्याकाळी त्याच्या ट्विटर अकाऊंटवर दोन व्हिडिओ शेअर केले. ज्यामध्ये विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये विराट कोहली वेटलिफ्टिंग करत आहे, तर अनुष्का शर्मा देखील व्यायाम करत आहे. अनुष्का शर्मा सध्या विराट कोहलीसोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कॅम्पमध्ये आहे.

नुकताच अनुष्का शर्माने तिचा वाढदिवस साजरा केला. विराट कोहलीने आपल्या पत्नीसाठी एक खास संदेश शेअर केला आहे. विराट कोहलीने गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते, त्यावेळी अनुष्का शर्मा स्टेडियममध्येच उपस्थित होती. विराट कोहलीने आतापर्यंत 10 सामन्यात 186 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT