लिथुआनियाच्या (Lithuania) एका खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
लिथुआनियाच्या (Lithuania) एका खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.  Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympics: कोरोनाचे शुल्ककाष्ट हटेना,लिथुआनियाचा खेळाडू पॉझिटीव्ह

दैनिक गोमन्तक

टोकियो: टोकियोमध्ये (Tokyo) कोरोना विषाणू (Covid19) पुन्हा एकदा आपले हात पाय पसरताना दिसत आहे. सूत्रांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार, लिथुआनियाच्या (Lithuania) एका खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या आधी देखील 12 स्टाफची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने टोकियोतील ओलिंपिक गावाला एका आठवड्यासाठी बंद करण्यात आले होते. त्याचबरोबर या गावात रुग्णालय उभारणीचे देखील आदेश देण्यात आले होते.

कोरोनामुळे टोकियो ऑलिंपिकमध्ये (Olympics) प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली आहे. या आधी मैदानात 10 हजार प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. मात्र वाढत्या कोरोनाच्या संक्रमणामुळे आता मैदानात खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांना मनाई करण्यात आली आहे. जपानमध्ये 22 ऑगस्टपर्यंत आणिबाणी देखील जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ऑलिंपिकचे संपूर्ण आयोजन आणिबाणी काळातच होत आहे. टोकियो ऑलिंपिकच्याकाळात जपानमध्ये कोणत्याही कार्यक्रमात जाण्यास जपान सरकारने बंदी घातली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Human Trafficking: गोव्यात कशी होते मानवी तस्करी, कोणती आमिष दिली जातात? डिजीपींनी दिली माहिती

Panaji PS Attack Case: पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणाची 17 जूनला सुनावणी

Goa Politics: लोकांचा भाजपविरोधातील राग व्यक्त, दोन्ही जागा जिंकण्याचा इंडिया आघाडी दावा

Yellow Alert In Goa: गोव्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता, दोन दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

Donation: उल्‍हास वेर्लेकर कुटुंबियांकडून गोव्‍यातील दहा संस्‍थांना प्रत्‍येकी एक लाखाची देणगी

SCROLL FOR NEXT