Tokyo Olympic Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympic: प्रश्र्नमंजुषा स्पर्धेत सालसेत तालुक्यातील दोघांना 'गोल्ड'

अवर लेडी ऑफ रोझरीची विद्यार्थिनी सोनल नाईक (Sonal Naik) तर आंतर उच्च माध्यमिक शालेय स्तरावर प्रेझेंटेशन कॉनवेंट उच्चमाध्यमिकाचा विद्यार्थी अॅलन पी पायापिल्ली प्रथम आला.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: गोवा क्रिडा व युवा व्यवहार खात्याने आयोजित केलेल्या टोकियो ऑलिंपिक प्रश्र्नमंजुषा स्पर्धेत सालसेत तालुक्यात आंतर माध्यमिक शालेय स्तरावर नावेली येथील अवर लेडी ऑफ रोझरीची विद्यार्थिनी सोनल नाईक (Sonal Naik) तर आंतर उच्च माध्यमिक शालेय स्तरावर प्रेझेंटेशन कॉनवेंट उच्चमाध्यमिकाचा विद्यार्थी अॅलन पी पायापिल्ली प्रथम आला. सालसेत तालुक्यात माध्यमिक शालेय गटात आदर्श हायस्कुलचा विद्यार्थिनी आचल कारापुरकर द्वितिय व दामोदर विद्यालयाचा आयम खानने तिसरा क्रमांक पटकावला. सालसेत तालुक्यात उच्च माध्यमिक गटात प्रेझेंटेशनचाच विद्यार्थी श्रीकृष्ण ए रेडकरने द्वितिय व लॉयलाच्या मॅक फुर्तादोने तिसरा क्रमांक पटकावला.

तालुका स्तरावरील सविस्तर निकाल पुढील प्रमाणे ः-

1) माध्यमिक शालेय गट - ( पेडणे) समायरा लक्ष्मिकांत तामणकर, राज जगन्नाथ पार्सेकर, योगेश वल्लभ गावडे (बार्देस) भुमिका अरहम, सेल्टन कांपोस, तनिशा साळकर (डिचोली) कविश वासुदेव पोरोब वाडकर, कृष नवनाथ सुर्लकर, नितीन मुकुंद गावकर (सत्तरी) साईनाथ अंकुश गावस, प्रथमेश अनंत पवार, विनम्र बी गावडे (तिसवाडी) ट्रोस्टर डिसोझा, मेहबुब तमबके, असिफा जॅकिस (फोंडा) शोनाली पै रायकर, रुथ्वी गावडे, श्रावणी उमेश गावडे (धारबांदोडा) शर्व सांगोडकर, सर्वदा गुरव, वेदांत संदीप वेळीप (सांगे) सागर बाबू लामाणी, शिवम जाधव, राजेसाब बडिगेर (केपे) फ्रेन्सन कित्तुर, केनेथ ई आल्मेदा, करिष्मा कमलाकर वेळीप (काणकोण) पुर्णा नाईक, संस्कृती एस मडगावकर, अशिका राजेंद्र वेळीप (मुरगाव) झमाम, अभय नाईक), जेनिस्टन ए परेरा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Sadetod Nayak: डाग नसलेले उमेदवार काँग्रेसने देणे गरजेचे, त्यांनी विश्वासार्हता गमावली; भाजप निश्चितपणे पुन्हा जिंकेल

SCROLL FOR NEXT