जपानमधील ओलंपिक गावामध्ये असणाऱ्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympics: स्पर्धेवर कोरोनाचे ग्रहण, आणखी दोन खेळाडूंना कोरोना लागण

जपानमधील ओलंपिक गावामध्ये असणाऱ्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण (Two players infected with corona) झाल्याचे समोर आले आहे. साऊथ कोरीयाचे IOC चे सदस्य रियू सीयूंग-मिन हे देखील कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांची जपानला जाण्याआधी दोनदा कोरोना चाचणी घेण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

टोकियो: टोकियो ऑलिंपिक (Tokyo Olympics) आता काही दिवसांवर येऊन ठेपली असली तरी त्याला लागलेले कोरोनाचे (Covid-19) ग्रहण कमी होण्याचे नाव घेत नाही. यातच जपानमधील ओलंपिक गावामध्ये असणाऱ्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण (Two players infected with corona) झाल्याचे समोर आले आहे. याबाबत आयोजकांचे असे म्हणणे आहे की, ओलंपिक गावातील कोरोनाची ही पहिलीच केस आहे.

या आधी या गावात राहणाऱ्या भारताचे सीडीएम डॉ. प्रेम वर्मा यांनी सांगितले, भारताचे खेळाडू ओलंपिक गावात पोहोचल्यावर तीन दिवसांचे विलगीकरण असेल. शनिवारी अनेक खेळाडू येथे पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

या आधी देखील अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या सर्व खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर या खेळाडूंच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले आहे. साऊथ कोरीयाचे IOC चे सदस्य रियू सीयूंग-मिन हे देखील कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांची जपानला जाण्याआधी दोनदा कोरोना चाचणी घेण्यात आली होती. पण दोन्ही वेळी त्यांची टेस्ट निगेटीव्ह आली होती. याशिवाय त्यांनी लसीचे सर्व डोस देखील घेतले आहेत. तरीही ते कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT