Tokyo Olympic Tokyo Olympic
क्रीडा

Tokyo Olympic: गोवा क्रीडा प्राधिकरणाची ऑलिंपिक स्पर्धा प्रश्नमंजुषा

Tokyo Olympic: युवक व लोकांत जागृती करण्याच्या उद्देशाने उपक्रम

दैनिक गोमंतक

पणजीः टोकियोतील ऑलिंपिक (Tokyo Olympic) क्रीडा स्पर्धेनिमित्त गोवा क्रीडा प्राधिकरणाची (Sports Authority of Goa) ऑलिंपिक स्पर्धेवर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा (Online Quiz) स्पर्धा सुरू झाली आहे. गुरुवारी (ता. २२) सुरू झालेली प्रश्नमंजुषा स्पर्धा 30 जुलैपर्यंत चालेल. टोकियोत शुक्रवारपासून (ता. २३) सुरू होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेची युवक व लोकांत जागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत 20 प्रश्न असतील. सहभागींसाठी वयोमर्यादा नाही, तसेच शुल्क आकारले जाणार नाही. पन्नास टक्क्यांहून जास्त गुण नोंदविणाऱ्यांना ई-मेलद्वारे ई-प्रमाणपत्र पाठविण्यात येईल. https://forms.gle/6hQaHY9irQp6qkqC8 या लिंकवरून स्पर्धेत भाग घेता येईल. टोकियो ऑलिंपिकनिमित्त गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे भारतीय खेळाडूंना खास शैलीत पाठिंबा देणारी ध्वनीफितही तयार करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT