Team India Dainik Gomantak
क्रीडा

ICC Women World Cup साठी टीम इंडिया मुंबईहून होणार रवाना

24 जानेवारी रोजी टीम इंडियाचा (Team India) संघ न्यूझीलंडला (New Zealand) रवाना होणार आहे.

दैनिक गोमन्तक

आयसीसी विश्वचषकात (ICC Women World Cup) सहभागी होणारा भारतीय महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडला जाण्यापूर्वी रविवारपासून मुंबईत एक आठवडा क्वारंटाईनंमध्ये राहणार आहे. संघ नुकताच डेहराडूनमध्ये (Dehradun) परस्पर समन्वयासाठी एकत्र आला आहे. युवा खेळाडूंना नेतृत्व कौशल्य विकसित करण्याचे कामही यावेळी देण्यात आले आहे.

दरम्यान, पंधरा सदस्यीय संघ आणि तीन राखीव खेळाडूंना मुंबईत येण्यास सांगितले असून जिथे ते आठवडाभर क्वारंटाइनमध्ये (Quarantine) राहतील. त्यानंतर 24 जानेवारी रोजी टीम इंडियाचा (Team India) संघ न्यूझीलंडला (New Zealand) रवाना होणार आहे.

तसेच, भारतीय संघ मार्च-एप्रिलमध्ये एकदिवसीय विश्वचषकापूर्वी 11 फेब्रुवारीपासून यजमान न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि एक टी-20 सामना खेळणार आहे. टीम मॅनेजमेंटला रवाना होण्यापूर्वी आठवडाभर सराव शिबीर घ्यायचे होते परंतु देशात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता ते होऊ शकले नाही.

शिवाय, भारत 2017 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मिताली राजच्या नेतृत्वाखालील विश्वचषक संघातून शिखा पांडे, जेमिमा रॉड्रिग्स आणि पूनम राऊत यांना वगळण्यात आल्यानंतर वाद सुरु झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT