mohammad shami Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2022: कोरोनाला हरवून मोहम्मद शमी मैदानात परतला, पाहा सरावाचा व्हिडिओ

संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कोविडमधून बरा झाला आहे आणि त्याने पुन्हा सराव सुरू केला आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय संघ 6 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 साठी रवाना होणार आहे. याआधी भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) कोविडमधून पूर्णपणे बरा झाला आहे. कोविडला पराभूत करून तो आता मैदानात परतला आहे. कोरोनापासून (Corona) मुक्त हेउन शमी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला होता. पण भारतीय संघासाठी ही दिलासादायक बाब आहे की, तंदुरुस्त झाल्यानंतर शमीने पुन्हा मैदानावर गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. त्याचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हार्दिकनेही सरावाला सुरुवात केली
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने टी-20 विश्वचषकासाठी सराव सुरू केला आहे. त्याचा व्हिडिओ (Video) त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हार्दिकच्या ट्रेनिंगचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतही (Test Match) तो भारतीय संघाचा भाग होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत हार्दिकला विश्रांती देण्यात आली आहे. त्यानंतर त्याने एनसीएमध्ये टी-20 वर्ल्ड कपसाठी सराव सुरू केला आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

नोकरी सोडली, अयोध्येचे राम मंदिर बनवले; 108 ठिकाणी भ्रमंतीची केली भीष्मप्रतिज्ञा, तुमकूरमधील रामभक्ताची कहाणी

Goa Live News: "जिथे बोलणे कर्तव्य आहे, तिथे गप्प राहणे हा गुन्हा"; न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांचे मार्मिक उद्गार

VIDEO: बाप के साये का असर होता है... रस्त्यावर खेळणी विकणाऱ्या वडिलांच्या पायाला धरुन झोपला चिमुकला; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल Watch

SCROLL FOR NEXT