सुयश प्रभुदेसाई Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याच्या क्रिकेट संघ कर्णधारपदी सुयश

क्रिकेट (Cricket) स्पर्धा नियमानुसार संघ 12 नोव्हेंबरपासून विलगीकरणच्या प्रक्रियेत असतील.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याच्या 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट संघ कर्णधारपदी (captain) मध्यफळीतील फलंदाज सुयश प्रभुदेसाई याची निवड झाली आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनने स्पर्धेसाठी वीस सदस्यीय संघ जाहीर केला.

स्पर्धा 23 नोव्हेंबरपासून पुदुचेरी येथे खेळली जाईल, त्यापूर्वी स्पर्धा नियमानुसार संघ 12 नोव्हेंबरपासून विलगीकरण प्रक्रियेत असेल. गोव्याच्या एलिट ब गटात दिल्ली, राजस्थान, रेल्वे, पंजाब व हरियाना (Delhi, Rajasthan, Railways, Punjab and Haryana) हे संघ आहेत.

गोव्याचा संघ:

सुयश प्रभुदेसाई (कर्णधार), वैभव गोवेकर, मंथन खुटकर, कश्यप बखले, आलम खान, संकेत मोरजकर, मोहित रेडकर, आविष्कार मोने, वेदांत नाईक, बलप्रीत छड्डा, धीरज यादव, हेरंब परब, शुभम तारी, समित आर्यन मिश्रा, ऋत्विक नाईक, निहाल सुर्लकर, सोहम पानवलकर, आदित्य सूर्यवंशी, साईश कामत, कृष्णा ठाकूर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT