गोव्यात पावसातील क्रिकेट!
गोव्यात पावसातील क्रिकेट! Dainik Gomantak
क्रीडा

गोव्यात पावसातील क्रिकेट!

दैनिक गोमन्तक

पावसाळ्यात मुंबईत (Mumbai) होणारी कांगा लीग क्रिकेट (Cricket league) स्पर्धा विख्यात आहे. बुधवारी रात्री असेच पावसाळी क्रिकेट तुये-पेडणे येथे अनुभवण्यास मिळाले. धो-धो पडणाऱ्या पावसात क्रिकेट सामना रंगला आणि मोठ्या संख्येने उपस्थित क्रिकेटप्रेमींनी बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या डोक्यावर घेत सामना पाहिला.

पावसाळी क्रिकेटची मजा लुटणारे नशीबवानच ठरले. माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर हे पेडण्यातील एक उत्साही व्यक्तिमत्त्व. त्यांच्या पुढाकाराने क्रिकेट स्पर्धा झाली. दरवर्षी ते स्पर्धा आयोजित करतात. अंतिम सामन्यापूर्वी कळंगुटकर यांचा लांबलेला वाढदिन कार्यक्रम आटोपशीर ठरला असता, तर बुधवारी रात्री कदाचित पावसाळी क्रिकेट पाहता आले नसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT