Kane Williamson Dainik Gomantak
क्रीडा

IPL Auction 2023: विलियम्सन झाला गुजरात टायटन्सचा सदस्य, 'इतक्या' कोटींची लागली बोली

केन विलियम्सनसाठी गुजरात टायटन्सने बोली लावली.

Pranali Kodre

Kane Williamson: इंडियन प्रीमीयर लीग 2023 हंगामाच्या लिलाव कोचीमध्ये शुक्रवारी झाला. आयपीएलच्या या 16 व्या हंगामाच्या लिलावात पहिला सेट फलंदाजांचा झाला. त्यात पहिलेच नाव न्यूझीलंडचा क्रिकेटपटू केन विलियम्सनचे आले.

विलियम्सनवर सुरुवातीला कोणी पसंती दाखवण्यास तयार नव्हते. मात्र, गुजरात टायटन्सने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याच्यासाठी बोली लावली. पण अन्य कोणत्याही संघाने त्याच्यासाठी बोली न लावल्याने गुजरात टायटन्सने त्याला २ कोटीच्या मुळ किंमतीतच खरेदी केले.

विलियम्सनला या लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादने संघातून मुक्त केले होते. त्यामुळे तो या आयपीएल लिलावात उतरला होता. विलियम्सनने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 76 सामने खेळले असून १८ अर्धशतकांसह 2101 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT