Mohammad Hafeez Dainik Gomantak
क्रीडा

Mohammad Hafeez पुन्हा बरळला, ICC अन् ACC चा भारत 'लाडला'

Mohammad Hafeez: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिजने आधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर निशाणा साधला होता.

दैनिक गोमन्तक

Former Pakistani cricketer Mohammad Hafeez: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिजने आधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर निशाणा साधला आणि आता भारतीय संघाला टोला लगावला आहे. एका कार्यक्रमादरम्यान हाफीज म्हणाला की, 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) या दोघांनाही भारत अधिक प्रिय आहे. कारण तो त्यांचा कमावता मुलगा आहे.' टीम इंडियाला 'लाडला' म्हणत हाफिजने आपला मुद्दा ठेवला, जो भारतीय क्रिकेट चाहत्यांना अजिबात आवडला नाही.

दरम्यान, आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानचा (Pakistan) पाच गडी राखून पराभव केला. हाफिजने याआधी रोहितच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, त्याला गोंधळलेला आणि कमकुवत कर्णधार म्हटले होते. दुसरीकडे, त्याच्या कामगिरीवर परिणाम होऊ लागल्याने तो जास्त काळ कर्णधारपद भूषवू शकणार नाही, असेही तो म्हणाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT