Jonny Bairstow Dainik Gomantak
क्रीडा

जॉनी बेअरस्टोने जिंकला 'ICC Player Of The Month' चा किताब

आयसीसीने (ICC) ने सोमवारी जून 2022 च्या महिन्यातील (Player of the Month for June 2022) सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर केला आहे.

दैनिक गोमन्तक

ICC Player Of The Month: आयसीसीने (ICC) ने सोमवारी जून 2022 च्या महिन्यातील (Player of the Month for June 2022) सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर केला आहे. पुरुष क्रिकेटमध्ये इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि महिला गटात दक्षिण आफ्रिकेच्या मॅरिझान कॅप यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. बेअरस्टोने सहकारी जो रुट आणि न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलला मागे टाकत हा पुरस्कार जिंकला आहे.

अलीकडच्या काळात बेअरस्टोने शानदार फलंदाजी केली आहे. त्याने भारताविरुद्धच्या (India) पाचव्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतक झळकावले आणि इंग्लंडला (England) विजय मिळवून दिला. याशिवाय न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) कसोटी मालिकेतही त्याने चमकदार कामगिरी केली होती. महिला क्रिकेटमध्ये, दक्षिण आफ्रिकेच्या मारिझान कॅपची जून महिन्याची 'ICC प्लेयर ऑफ द मंथ' म्हणून निवड झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: S-400 चा दणका! पाकिस्तानची 5 फायटर प्लेन पाडली; एअर चीफ मार्शल एपी सिंग यांचा खुलासा, Watch Video

Train Ticket Discount: सणासुदीचा प्रवास होणार स्वस्त, रेल्वेकडून 'राउंड ट्रिप पॅकेज'; वाचा नेमकी योजना काय?

Weekly Horoscope: प्रेम, व्यवसायात शुभ योग! कसा असेल पुढचा आठवडा? जाणून घ्या..

Kudnem: कौंडिण्य ऋषींच्या नावाचा अपभ्रंश होऊन झालेले 'कुडणे', लुकलुकणाऱ्या काजव्यांची जत्रा भरून प्रकाशित होणारे मंदिर

Goa Cricket: ..आणखी एक 'क्रिकेटर' सोडणार होती गोवा! संघटनेची शिष्टाई सफल; सराव शिबिरास सुरवात

SCROLL FOR NEXT