LSG vs MI Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023, LSG vs MI: मुंबईने जिंकला टॉस, लखनऊ संघात मोठे बदल; पाहा Playing XI

आयपीएल 2023 स्पर्धेत मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना होत आहे.

Pranali Kodre

Lucknow Super Giants vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना होत आहे. लखनऊच्या घरच्या मैदानावर म्हणजेच भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी लखनऊ संघात नवीन-उल-हक आणि दीपक हुडा यांचे पुनरागमन झाले आहे, तर काईल मेयर्स आणि आवेश खान बाहेर झाले आहेत. तसेच मुंबईने विष्णू विनोद ऐवजी हृतिक शोकिनला संधी दिली आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेऱ्हेंडॉर्फ, आकाश मधवाल

  • लखनऊ सुपर जायंट्स - क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), दीपक हुडा, प्रेरक मंकड, कृणाल पंड्या (कर्णधार), मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

SCROLL FOR NEXT