इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) यंदाचा हंगाम 9 एप्रिलपासून सुरू झाला होता, परंतु त्यानंतर कोरोना (Covid-19) विषाणूमुळे 2 मे रोजी सामने थांबवावे लागले. या पहिल्या टप्प्यात लीगमध्ये एकूण 29 सामने खेळले गेले. यातील, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) या दोन संघांनी प्रत्येकी जास्तीत जास्त आठ सामने खेळले आहेत. तर उर्वरित सहा संघांनी प्रत्येकी सात सामने खेळले. पॉईंट टेबलमध्ये दिल्ली संघ 8 पैकी 6 सामने जिंकून अव्वल स्थानावर आहे. आता IPL-2021चा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्याचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये करण्यात आले आहे. आता उर्वरित 31 सामन्यांमध्ये, कधी, कुठे आणि कोणत्या वेळी कोणत्या संघाचा सामना कोणत्या संघाशी होईल, त्याबद्दल आपल्याला या बातमीमध्ये संपूर्ण माहिती मिळेल.
दिल्ली कॅपिटल्स: आठ पैकी 6 सामने जिंकले
- 22 सप्टेंबर (बुधवार): दिल्ली विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7:30, दुबई
- 25 सप्टेंबर (शनिवार): दिल्ली विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुपारी 3:30, अबू धाबी
- 28 सप्टेंबर (मंगळवार): दिल्ली विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, दुपारी 3:30, शारजाह
- 02 ऑक्टोबर (शनिवार): दिल्ली विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुपारी 3:30, शारजाह
- 04 ऑक्टोबर (सोमवार): दिल्ली विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी 7:30, दुबई
- 08 ऑक्टोबर (शुक्रवार): दिल्ली विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, संध्याकाळी 7:30, दुबई
चेन्नई सुपर किंग्ज: धोनीची फौज लयीत
- 19 सप्टेंबर (रविवार): चेन्नई विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7:30, दुबई
- 24 सप्टेंबर (शुक्रवार): चेन्नई विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी 7:30, शारजाह
- 26 सप्टेंबर (रविवार): चेन्नई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, दुपारी 3:30, अबू धाबी
- 30 सप्टेंबर (गुरुवार): चेन्नई विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7:30, शारजाह
- 02 ऑक्टोबर (शनिवार): चेन्नई विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7:30, अबू धाबी
- 04 ऑक्टोबर (सोमवार): चेन्नई विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी 7:30, दुबई
- 07 ऑक्टोबर (गुरुवार): चेन्नई विरुद्ध पंजाब किंग्ज, दुपारी 3:30, दुबई
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट करिष्मा चालणार का?
- 20 सप्टेंबर (सोमवार): बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, सायंकाळी 7:30, अबू धाबी
- 24 सप्टेंबर (शुक्रवार): बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी 7:30, शारजाह
- 26 सप्टेंबर (रविवार): बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7:30, दुबई
- 29 सप्टेंबर (बुधवार): बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7:30, दुबई
- 03 ऑक्टोबर (रविवार): बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज, दुपारी 3:30, शारजाह
- 06 ऑक्टोबर (बुधवार): बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7:30, अबू धाबी
- 08 ऑक्टोबर (शुक्रवार): बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी 7:30, दुबई
मुंबई इंडियन्स: रोहितचा विक्रमी सहावे जेतेपद पटकविणार का?
- 19 सप्टेंबर (रविवार): मुंबई विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी 7:30, दुबई
- 23 सप्टेंबर (गुरुवार): मुंबई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, संध्याकाळी 7:30, अबू धाबी
- 26 सप्टेंबर (रविवार): मुंबई विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7:30, दुबई
- 28 सप्टेंबर (गुरुवार): मुंबई विरुद्ध पंजाब किंग्ज, सायंकाळी 7:30, अबू धाबी
- 02 ऑक्टोबर (शनिवार): मुंबई विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3:30, शारजाह
- 05 ऑक्टोबर (मंगळवार): मुंबई विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7:30, शारजाह
- 08 ऑक्टोबर (शुक्रवार): मुंबई विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी 3:30, अबू धाबी
राजस्थान रॉयल्स: चमत्कार घडविणार का?
- 21 सप्टेंबर (मंगळवार): राजस्थान विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी 7:30, दुबई
- 25 सप्टेंबर (शनिवार): राजस्थान विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3:30, अबू धाबी
- 27 सप्टेंबर (सोमवार): राजस्थान विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7:30, दुबई
- 29 सप्टेंबर (बुधवार): राजस्थान विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी 7:30, दुबई
- 02 ऑक्टोबर (शनिवार): राजस्थान विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी 7:30, अबू धाबी
- 05 ऑक्टोबर (मंगळवार): राजस्थान वि मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7:30, शारजाह
- 07 ऑक्टोबर (गुरुवार): राजस्थान विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, सायंकाळी 7:30, शारजाह
पंजाब किंग्ज: प्लेऑफचा मार्ग खडतर
- 21 सप्टेंबर (मंगळवार): पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7:30, दुबई
- 25 सप्टेंबर (शनिवार): पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7:30, शारजाह
- 28 सप्टेंबर (मंगळवार): पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7:30, अबू धाबी
- 01 ऑक्टोबर (शुक्रवार): पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, संध्याकाळी 7:30, दुबई
- 03 ऑक्टोबर (रविवार): पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दुपारी 3:30, शारजाह
- 07 ऑक्टोबर (गुरुवार): पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दुपारी 3:30, दुबई
कोलकाता नाईट रायडर्स: सातत्याने खराब खेळ
- 20 सप्टेंबर (सोमवार): कोलकाता विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी 7:30, अबू धाबी
- 23 सप्टेंबर (गुरुवार): कोलकाता विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7:30, अबू धाबी
- 26 सप्टेंबर (रविवार): कोलकाता विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, दुपारी 3:30, अबू धाबी
- 28 सप्टेंबर (मंगळवार): कोलकाता विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3:30, शारजाह
- 01 ऑक्टोबर (शुक्रवार): कोलकाता विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी 7:30, दुबई
- 03 ऑक्टोबर (रविवार): कोलकाता विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7:30, दुबई
- 07 ऑक्टोबर (गुरुवार): कोलकाता विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7:30, शारजाह
सनरायझर्स हैदराबाद: जॉनी बेस्टोची उणीव भासणार का?
- 22 सप्टेंबर (बुधवार): हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी 7:30, दुबई
- 25 सप्टेंबर (शनिवार): हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज, सायंकाळी 7:30, शारजाह
- 27 सप्टेंबर (सोमवार): हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7:30, दुबई
- 30 सप्टेंबर (गुरुवार): हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी 7:30, शारजाह
- 03 ऑक्टोबर (रविवार): हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, संध्याकाळी 7:30, दुबई
- 06 ऑक्टोबर (बुधवार): हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी 7:30, अबू धाबी
- 08 ऑक्टोबर (शुक्रवार): हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुपारी 3:30, अबू धाबी
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.