Shoaib Akhtar Dainik Gomantak
क्रीडा

सचिनला बाद केल्यानंतर मला रातोरात प्रसिद्धी मिळाली : शोएब अख्तर

जेव्हा मी सचिनला आऊट केले तेव्हा संपूर्ण मैदानात शांतता होती : अख्तर

दैनिक गोमन्तक

शोएब अख्तर हा पाकिस्तानच्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. खेळाच्या दिवसांमध्ये शोएब मैदानावर त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत असायचा. त्याचवेळी, निवृत्तीनंतरही शोएब आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतो. सचिन तेंडुलकर बद्दल बोलताना शोएबने मोठे विधान केले.

सचिनने मला स्टार बनवले: शोएब
शोएब अख्तरने एका स्पोर्ट्स वेबसाइटला सांगितले की, 'मी सकलेन मुश्ताकला विचारले की कोणाला क्रिकेटचा देव म्हटले जाते, तेव्हा मुश्ताकने मला सचिनचे नाव सांगितले. मुश्ताकने पुढे सांगितले की, गेल्या दोन कसोटीत त्याने सचिनला बाद केले आहे. अशा परिस्थितीत मुश्ताक आणि माझ्यात मैत्रीपूर्ण लढाई सुरू झाली. सचिनला बाद केल्यानंतर मला रातोरात प्रसिद्धी मिळाली. अल्लाहनंतर जर मला कोणी स्टार बनवले असेल तर तो तेंडुलकर आहे, शोएब अख्तरने 23 वर्षांपूर्वी 1999 मध्ये झालेल्या कोलकाता कसोटी सामन्यादरम्यानचा किस्सा सांगितला.

शोएब शोएब अख्तर पुढे म्हणाला, 'जेव्हा मी सचिनला आऊट केले तेव्हा संपूर्ण मैदानात शांतता होती. तिथे फक्त माझा आवाज येत होता. शोएब अख्तरने सचिनचे भरभरून कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT