Hockey: Sandeep Heble Dainik Gomantak
क्रीडा

Hockey: ध्यानचंद यांना योग्य श्रद्धांजली, स्टेडियमचीही नावे बदला

Hockey: गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांचे मत

दैनिक गोमंतक

पणजीः थोर हॉकीपटू (Hockey Player) मेजर ध्यानचंद (Major Dhyan Chand) यांचे नाव खेलरत्न (Khel Ratna) या भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारास नाव देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे, भारताच्या महान हॉकी खेळाडूस ही योग्य श्रद्धांजली आहे, आता त्यानुसार देशात एकरुपता येणे आवश्यक असून क्रीडा स्टेडियमना दिलेली राजकारण्यांची नावेही बदलणे गरजेचे आहे, असे मत गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे (Goa Badminton Association) सचिव संदीप हेबळे (Sandeep Heble) यांनी व्यक्त केले.

हेबळे म्हणाले, ‘‘हल्लीच गुजरातमधील एका क्रिकेट स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले. त्याप्रमाणे देशात कितीतरी नेहरू स्टेडियम आहेत. कित्येक रस्ते, पुरस्कार, संस्था आणि स्टेडियमना राजकीय नेत्यांची नावे दिली जातात. आता दुहेरी मानक नसावे. वसाहतवादी मानसिकता बदलून पुढे जाणे आवश्यक आहे. राजकारण्यांची स्तुती बंद करण्यासाठी धोरण हवे. आमचे शासन करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, त्यांनी आमच्यावर राज्य करू नये.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT