Harmanpreet Kour (Aus Vs Ind) Dainik Gomantak
क्रीडा

Aus Vs Ind: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यात हरमनप्रीत कौर मुकणार

मालिकेत निवड होण्यापूर्वी उपकर्णधार हरमनप्रीत होती पूर्ण फिट

Dainik Gomantak

Aus Vs Ind: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौर आजपासून सुरू झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (Aus Vs Ind ODI Series) पहिल्या दोन सामन्यांना मुकणार. याविषयीची माहिती महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार (Coach Ramesh Powar) यांनी वर्चुअल प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलताना दिली.

हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kour) हिला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडले गेले होते. परंतु काही दिवसांपूर्वी तिच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने ती खेळण्यासाठी फिट नसल्याचे जाहिर झाले. पहिल्या सामन्यानंतर हरमनप्रीतची पुन्हा एकदा फिटनेस टेस्ट घेण्यात येईल आणि त्यानंतर ती दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल किंवा नाही यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, प्रशिक्षक पोवार म्हणाले, शिखा पांडे (Shikha Pandey) सुद्धा आता फिट असल्याने तिचा पर्यायही उपलब्ध असेल.

भारतीय महिला क्रिकेट (Indian Women Cricket) संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (Australia Tour) असून तिथे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सामने खेळणार आहे. ज्यामध्ये एकदिवसीय मालिका (ODI), एकमेव डे-नाईट (D/N Test) कसोटी सामना व तीन सामन्यांची T20 मालिका खेळेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT