Veterans T20 Cricket Dainik Gomantak
क्रीडा

Veterans T20 Cricket: पाटणेकर वॉरियर्सला वास्कोचे आव्हान

Veterans T20 Cricket: अनुक्रमे पणजी पँथर्स, रॉयल रुबी संघावर मात

किशोर पेटकर

Veterans T20 Cricket: गोवा व्हेटरन्स क्रिकेट संघटनेच्या अखिल गोवा व्हेटरन्स टी-२० क्रिकेट स्पर्धेत पाटणेकर वॉरियर्स आणि वास्को वॉरियर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर शनिवारी पाटणेकर वॉरियर्सने पणजी पँथर्सला सात विकेट राखून हरविले.

विजयी संघाचा प्रमोद नाईक याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. वास्को वॉरियर्सनेही रॉयल रुबी संघाला सात विकेटने नमविले. या लढतीत दामोदर रेडकर सामनावीर ठरला.

संक्षिप्त धावफलक: पणजी पँथर्स ः १९ षटकांत सर्वबाद १४२ (जयंत मुद्रस १६, समीर चोडणकर १४, सचिन सरदेसाई २८, आमोद बोरकर १७, नरेश असोल्डेकर ११, मुख्तियार कादरी २७-२, सूरज सावळ १६-२, नवनाथ कामत २६-२) पराभूत वि. पाटणेकर वॉरियर्स ः १४.४ षटकांत ३ बाद १४६ (प्रमोद नाईक ५१, संदेश पांडरे ५०, रझाशाद शेख १७, सूरज सावळ नाबाद ११).

रॉयल रुबी: २० षटकांत ७ बाद १७९ (संजय दाभोळकर ५५, राजेश वायंगणकर १३, विकास देसाई २४, शैलेश मिस्कीन १९, शैलेश नाईक ११, तांगो नाईक २५, हेमंत खोत १८, विनोद विल्सन २३-२, नितीन कालेकर ३९-२) पराभूत वि. वास्को वॉरियर्स ः १८.५ षटकांत ३ बाद १८० (दामोदर रेडकर नाबाद ७८, राम यादव ४७, रघुवीर १९, संदीप दलाल नाबाद २२).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: आता डंप हाताळणी 'सावधानतेने'! डीपीआर आवश्यक; कोट्यवधींची बँक हमीही द्यावी लागणार

Goa Police: तीन पोलिस निलंबित, तर दोघांवर शिस्तभंग; गोळीबार, एडबर्ग मारहाण प्रकरणी कारवाई

सीमा, स्विटी, सरस्वती, रश्मी.... ब्राझीलमधील मॉडेलचा फोटो वापरून 10 बूथवर 22 वेळा मतदान; राहुल गांधी यांचा नवा खुलासा

SPPU Rice Research: साध्या तांदळालाही 'बासमती'चा सुवास, जनुकीय बदलानंतर नवे वाण विकसित; 'एसपीपीयू'चे अनोखे संशोधन

Mapusa: 'पाकिस्तान झिंदाबाद', डिजिटल बोर्डमुळे गोंधळ; दोन आस्थापनांच्या 9 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; हडफडे, कळंगुटमधील प्रकार

SCROLL FOR NEXT