Goa Sports  Dainik Gomantak
क्रीडा

Goa Sports : अनुज, निशांत, राहुल, अयान यांची बॅडमिंटन स्पर्धेत आगेकूच

उपांत्यपूर्व फेरी निकाल

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Sports : मडगावच्या बीपीएस स्पोर्टस क्लबने गोवा बॅडमिंटन असोसिएशन आणि गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्या सहकार्याने घेतलेल्या राज्य प्रमुख मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत अनुज वेर्णेकर, निशांत शेणई, राहुल, अयान शेख यांनी, तर महिला एकेरीत जान्हवी महाले, श्रेया मेहता, के. साक्षी, रितिका चेल्लुरी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

स्पर्धा नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये सुरू आहे. स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व लढतीत अनुजने अव्वल मानांकित करण धावसकर याच्यावर धक्कादायक विजय नोंदविला होता.

उपांत्यपूर्व फेरी निकाल

पुरुष एकेरी

अनुज वेर्णेकर वि. वि. अद्वैत बाळकृष्णन २१-१९, २३-२१. निशांत शेणई वि. वि. सुशील नायक २१-१२, २१-१२. राहुल वि. वि. अर्जुन भगत १९-२१, २१-१०, २१-८. अयान शेख वि. वि. सोहम खांडेपारकर २४-२२, २१-१६.

महिला एकेरी

जान्हवी महाले वि. वि. आद्या चौरासिया २१-१४, २१-९. श्रेया मेहता वि. वि. सौम्या देशपांडे २१-१९, २१-१९. के. साक्षी वि. वि. शिवांजली थिटे २१-९, २१-१३. रितिका चेल्लुरी वि. वि. ट्विंकल सुल्लड २६-२४, १८-२१, २१-१७.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"करारासाठी इराण रडकुंडीला आला होता, मी नाही!", मोजतबा खामेनेईंच्या दाव्यावर भडकले ट्रम्प; विरोधी पक्षालाही घेतले फैलावर VIDEO

Goa Water Supply: दुसऱ्या दिवशीही पाणीटंचाईचा फटका, डिचोलीतील 'ती' मुख्य जलवाहिनी पुन्हा फुटली! शुक्रवारी दुपारनंतर दुरुस्ती पूर्ण

Goa Rainfall: पावसाची 71 टक्के विक्रमी तूट, शेवटच्या आठवड्यात तुटवडा दूर होण्याची शक्यता

तीन तरुणी अन् एक तरुण... आश्वे-मांद्रे रस्त्यावर एकाच दुचाकीवरून चौघांचा जीवघेणा प्रवास, वाहतूक नियमांना हरताळ

Train Accident: धूर, आरडाओरडा आणि रक्ताने माखलेले लोक! लंडनमध्ये दोन ट्रेनची भीषण धडक; चालकाचा जागीच मृत्यू, 80 हून अधिक प्रवासी जखमी VIDEO

SCROLL FOR NEXT