Katya Coelho (right Side), Pearl Kolwalkar, Dayne Coelho  Dainik Gomantak
क्रीडा

Sail India Nationals : सेल इंडिया स्पर्धेत गोव्याची चमकदार कामगिरी; कात्याने जिंकले सुवर्ण तर डेन, पर्ल यांना रौप्यपदके

कात्याची आशियाई क्रीडा स्पर्धेतील पात्रता जवळपास निश्चित

किशोर पेटकर

Sail India Nationals : गोव्याची आंतरराष्ट्रीय सेलर कात्या कुएल्हो हिने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पात्रता जवळपास निश्चित करताना भारतीय यॉटिंग संघटनेच्या सेल इंडिया स्पर्धेत महिलांच्या आयक्यू फॉईल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. मंगळवारी मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे स्पर्धेचा समारोप झाला.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मुंबईत झालेली स्पर्धा भारतीय सेलिंग संघ निवडीसाठी दुसरा टप्पा होता. या स्पर्धेत सहभागी झालेली गोव्याची आणखी महिला सेलर पर्ल कोलवाळकर हिला मुलींच्या आयएलसीए ४ प्रकारात रौप्यपदक मिळाले.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेला डेन कुएल्हो याला मुंबईतील स्पर्धेत पुरुष गटात रौप्यपदक मिळाले. पात्रता फेरीचा तिसरा टप्पा फेब्रुवारीत मुंबईतच होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचं आमिष; मांगोरहिल येथील महिलेला 12.86 लाखांचा गंडा, महाराष्ट्रातील 4 जणांवर गुन्हा दाखल

Goa Winter Updates: राज्यात थंडीचा कडाका वाढला

Lionel Messi In India: 3 दिवस, 4 शहरं… मेस्सी भारत दौऱ्यावर! कधी, कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात उपस्थित राहणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

SCROLL FOR NEXT