Cricket | Bat-Ball 
क्रीडा

U23 Women's T20: गोव्याच्या महिलांचा मेघालयाविरुद्ध 4.5 षटकांतच विजय

Goa vs Meghalaya U23: गोव्याच्या संघाने मेघायलविरुद्ध पाच षटकांच्या आतच दणदणीत विजय मिळवला.

किशोर पेटकर

Goa beat Meghalaya by 9 wickets in U23 Women's T20 Cricket tournament:

गोव्याच्या 23 वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने टी-20 स्पर्धेत कमकुवत मेघालयावर नऊ विकेट राखून सोपा विजय प्राप्त केला. त्यांनी 37 धावांचे लक्ष्य 4.5 षटकांतच पार केले.

गोवा आणि मेघालय यांच्यातील ई गटातील सामना रविवारी (17 डिसेंबर) सिव्हिल लाईन्स-नागपूर येथील व्हीसीए स्टेडियमवर झाला.

गोव्याच्या प्रभावी गोलंदाजीसमोर मेघालयाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 36 धावा केल्या. त्यानंतर गोव्याकडून पूर्वजा वेर्लेकर (24) व इब्तिसाम शेख (10) यांनी सहजपणे विजयी लक्ष्य गाठले.

गोव्याचा हा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. यापूर्वी त्यांनी सौराष्ट्रला नमविले होते, तर पंजाब व मध्य प्रदेशकडून गोव्याला पराभव स्वीकारला होता.

संक्षिप्त धावफलक

मेघालय: 20 षटकांत 5 बाद 36 (सुरुती 10, मेताली गवंडर 4-6-0, पूर्वा भाईडकर 4-2-1, सेजल सातार्डेकर 4-3-1, सेजल नाईक 2-10-0, तनया नाईक 4-5-1, पूर्वजा वेर्लेकर 2-10-0) पराभूत वि. गोवा: 4.5 षटकांत 1 बाद 37 (पूर्वजा वेर्लेकर नाबाद 24, कंविक्षा रेकडो 0, इब्तिसाम शेख नाबाद 10).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT